Mansun Barasala Pik Karjache Kay ? by Dr Adik B R , Dt १२ th June २०११
मान्सून बरसला
पीक कAजाच काय ?
डाॅ आदिक बी आर
१२ जून २०११
दि ८ जून रोजी महाराष्ट्रातील कृषी वित्त पुरवठयाचा विचार करण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न झाली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली कृषिमंत्री, सहकारमंत्री, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आणि नाबार्डसह विविध बँकांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते २०११-१२ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकÅयांना किमान २४ हजार कोटी रूपयांची पीक कAजे द्यावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली
मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे आश्वासन बँकांच्या प्रमुखांनी दिले आहे राज्य सहकारी बँक व काही जिल्हा सहकारी बँका आAथिक अडचणीत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी जास्त जबाबदारी स्विकारावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मागील वAषी एकूण पिक कAजाचे उीष्ट होते १८ हजार कोटी रुपये मात्र बँकांनी कर्जवाटप केले अवघे १३ हजार कोटी रूपयेद्य् २४ हजार कोटी रूपये पिक कर्ज पुरवठयाची ही अवस्था लक्षात घेता शेतकÅयांनी दाद मागायची कुणाकडे? हा प्रश्न निAमाण झाला आहे
राज्यातील एकूण जमिनींपैकी ५७ टक्के म्हणजे १७५ लाख हेक्टर जमीन पिक लागवडीखाली आहे यापैकी १९ टक्के म्हणजे ३३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे उर्वरीत ८५ टक्के म्हणजे १४२ लाख हेक्टर जमिन पावसाच्या पाण्यावर पिकविली जाते महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी,मका, तेलबिया, कडधान्य, ऊस, कापूस, आंबा, द्राक्ष, संत्री आणि भाजीपाल्याची पिके घेतली जातात भारतातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी४४ ३ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे हेच प्रमाण महाराष्ट्रात केवळ १९ टक्के आहे असे असूनही उसाबरोबरच धान्य, कापूस व कांदा उत्पादनात राज्याचा वाटा महत्वाचा आहे
मागील वAषाप्रमाणेच यंदा राज्यात मान्सूनपूर्व पावसाची चांगली सुरूवात झाली आहे विस्तृतपणे राज्यभर पडत आहे मान्सून वेळेपूAवीच राज्यात दाखल झाला आहे मान्सून वेळेत बरसला तर खरीप हंगामाची धांदल सुरु होते पाऊस पडतो, पण सरकार मात्र बळीराजाच्या पाठीशी उभे राहत नाही दुष्काळ पडला तर शेतकÅयांचे हाल विचारायलाच नको शेतकÅयांच्या समस्या नव्या नव्हेत त्यांच्या नशिबी नेहमीचीच अडचणद्य्
आता पाऊस पडला तर पाहिजे ती बियाणे मिळत नाही खतांचा तर नेहमीच तुटवडा असतो यंदा कपाशी उत्पादकांना आवश्यक वाटणाÅया वाणाचे बियाणे मिळत नाही डीएपी हवे असल्यास त्या बरोबर आग्रहाने दुसÅया वस्तुंची खरेदी करावी लागते व्यापाÅयांवर कारवाई करण्याचा सरकारी वल्गनेचा फारसा परिणाम होत नाही विजेच्या अडचणी तर आता ग्रामीण महाराष्ट्राला चांगलीच सवय झाली आहे परंतु या प्रश्नावर ओरड करण्याचे चित्र थांबले असल्याचे लक्षात येते असो द्य्
२०११-१२ साली राज्याच्या कृषी क्षेत्राचा एकूण ५७ हजार कोटी रूपयांचा कर्ज पुरवठा व त्यापैकी पिक कर्ज म्हणून २३ हजार कोटी रूपयांची गरज राहील, असा नाबार्डचा अंदाज आहे ८ जूनच्या बैठकीत बँकांनी २४ हजार कोटी रुपयांची कAजे द्यावीत, अशी मागणी केली आहे मात्र हे उीष्ट साध्य होईल की नाही, याबाबत शाश्वती दिसत नाही मागील तीन वAषाचा अनुभव पाहिल्यास बँका कृषि कर्ज आणि विशेषतः पिक कAजाची उीष्टे साध्य करत नसल्याचे स्पष्ट दिसते
२००८-२००९ साली सर्व बँकांनी मिळून पिक कAजाचे उीष्ट ठरविले होते ११,४८५ कोटी रूपयांचे, परंतु प्रत्यक्षात दिले ६,४४५ कोटी रूपये (५६ टक्के) २००९-१० साली उीष्टे होते १२,१०८ कोटी रुपये मात्र प्रत्यक्षात दिले ११,५९० कोटी रुपये (९६टक्के), २०१०-२०११ सालचे उीष्टे होते २०११ सालचे उीष्ट होते १८,१७५ कोटी रुपये परंतु दिले १३,१५१ कोटी रुपये (७३ टक्के) म्हणजे गेल्या तीन वAषात सर्व बँकांनी मिळून ठरविलेले पिक कAजाचे उीष्ट साध्य होईलच असे निश्चितपणे सांगता येत नाही पिक कAजाची बँकांनुसार वर्गवारी केल्यास असे दिसून येते की, एकूण कAजापैकी सुमारे ६० टक्के पिक कAजे सहकारी सोसायट्या व बँका आणि उर्वरीत ४० टक्के राष्टि्रयकृत व खासगी बँका देतात यावAषी अहमदनगर जिल्हयातील राष्टि्रयकृत व खासगी बँका मिळून ३७०३८ लाख रूपयांचे पिक कAजाचे उीष्टे आहे यात सहकारी बँकांचे ९१००६ लाख एवढे उदिद्ष्ट आहे म्हणजे अहमदनगर जिल्हयात राष्टि्रयकृत आणि खासगी बँकांपेक्षा सुमारे तीन पट अधिक पिक कर्ज सहकारी बँका देणार आहेत
राज्यातील ८५ टक्के शेती जिरायती आहे पाऊस समाधानकारक पडला म्हणजे अडचणी संपत नाहीत जिरायत शेती असलेल्या शेतकÅयाकडे जमीन मशागत, बियाणे आणि अन्य औजारे खरेदी करण्यासाठी भांडवल नसते पिक चांगले उतरल्यानंतरच बँका कर्ज देतात उसासाठी ऐकरी १८ ते २२ हजार, मका व कपाशीसाठी एकरी आठ हजार, सोयाबिन व भुसार पीकाला एकरी ७ हजार असे पीक कर्ज दिले जाते द्राक्ष बाग असेल तर एकरी ४५ हजार, आंबा एकरी ३०हजार रूपये कर्ज दिले जाते
पिक कर्ज मिळवितांना शेतकÅयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तलाठी काAयालयात चकरा मारून ७/१२ चा उतारा मिळविण्यापासून ही सर्कस सुरू होते नंतर अन्य बँकांचे कर्ज नसल्याचे दाखले आणावे लागतात शेतकरी विशेषतः गरीब जिरायतदार शेतकÅयांबदद्ल राष्टि्रयकृत व नव्याने निमाAण झालेल्या काही बँकांना आपुलकी नसते मळके कपडे घालून जाणारा प्रामाणिक, कष्टाळू, सAवांना जगविणाÅया बळीराजाला पिक कर्ज मिळत नाही या उलट झकपक कपडे घालून अत्तर मारलेल्या बडयांना मात्र हवे तेवढे कर्ज उपलब्ध होते काही बँकांची ही पध्द्त नाराज करणारी आहे
महाराष्ट्रातील शेतकÅयांना पिक कर्ज म्हणून केवळ २४ हजार कोटी रूपये हवे आहेत अनेक उद्योजकांना यापेक्षाही जास्त रक्कम वैयक्तिकरित्या दिली जाते वास्तुतः गरजेपेक्षा खूप कमी असणारी ही २४ हजार कोटींची पिक कAजे शेतकÅयांना सर्व बँकांनी मिळवून द्यावीत, हिच अपेक्षा द्य्
No comments:
Post a Comment