Yaana Karj Kon Denar by Dr Adik B R , Dt ७th July २०११
यांना कर्ज कोण देणार ?
डाॅ आदिक बी आर
७ जुलै २०११
विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे काही प्रदेशात पाऊस पडत नाही आजूबाजूला भरपूर पाऊस पडत असला तरी असे पर्जन्य छायेतील भूभाग कोरडेच राहतात बँकbंग सुविधांच्या बाबतीत आपल्या देशात असे कोरडे प्रदेश आहेत यांना बँकbंग सुविधा छायेतील प्रदेश म्हणता येईल आपल्या देशातील सहा लाख खेड्यांपैकी केवळ १० टक्के गावांमध्ये कोणत्या तरी बँकेच्या शाखा आहेत ९० टक्के गावांमध्ये कोणत्याही बँकेच्या शाखा नाहीत या गावांमधील अशी अनेक कुटुंबे असतील त्यांनी कधीच बँकेत प्रवेश केलेला नाही देशातील चाळीस टक्के कुटुंबाचे कोणत्याही बँकेत साधे खातेदेखील नाही साधे बँक खाते नसल्याने कर्ज किंवा इतर वित्तीय सेवांपासून ही कुटुंबे वcचbत राहतात यांना कर्ज कोण देणार?
भारत हा अनेक बाबतीत वैविध्य आणि विरोधाभास असणारा देश आहे भारतात अत्यंत आधुनिक शहरांबरोबरच सुविधांचा स्पर्शही न झालेली अनेक खेडी आहेत अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरणाÅया क्षेत्रांबरोबरच कालबाहय तंत्रज्ञानाचा वापर करणारी क्षेत्रेदेखील आहेत बँकbंग क्षेत्राच्या बाबतही असाच विरोधाभास दिसतो देशात १९ मोठया राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक आॅफ इcडbया आणि तिच्या आठ सहयोगी बँका, ३५७ प्रादेशिक ग्रामीण बँका, २५ खाजगी बँका , ४० परदेशी बँका, ३१ राज्य सहकारी बँका अनेक जिल्हा सहकारी बँका, सहकारी पतपुरवठा संस्था, नागरी सहकारी बँका असे असूनही देशातील ४० टक्के कुटूंबांना बँक कAजे व बँकbंग सेवा उपलब्ध नाहीत
महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर अशा महानगरांमध्ये सर्व प्रकारच्या बँकांची गAदी झालेली दिसते येथील मध्यमवAगीय व श्रीमंतांना जागतिक स्तरावरील सAवोत्कृष्ट बँकbंग सुविधा उपलब्ध आहेत गरीबांनाही स्वयंसहाय्यता बचत गट व पतसंस्थांमार्फत कAजे मिळण्याची सुविधा असते; परंतु प्रगत पश्चिम महाराष्ट्रात ज्या बँकbंग सुविधा उपलब्ध आहेत त्या मराठवाडा व विदAभात उपलब्ध नाहीत देशात शेतकÅयांच्या सAवाधिक आत्महत्या होणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची कुप्रसिध्द्ी झालेली आहे महाराष्ट्रात मुख्यतः विदAभातील शेतकÅयांनी आत्महत्या केलेल्या आहेत व अजूनही ते सत्र चालूच आहे या आत्महत्यांमागील अनेक कारणांपैकी बँकbंग सुविधा उपलब्ध नसणे हे एक प्रमुख कारण आहे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदAभात राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांचे जाळे नाही बहुतेक शेतकरी व शेतमजुरांना कAजासाठी खासगी सावकारांवर अवलंबून राहावे लागते सावकारी कर्ज दिल्यावर ते व्याजासह फेडणे महाकर्मकठीण ठरते अनिश्चित पावसामुळे शेतीची परवड झाल्यास कAजाचे हप्ते भरले जात नाहीत सावकारी कर्ज बांबूच्या झाडासारखे झर्रकन वाढते वाढणाÅया कAजाबरोबरच सावकारी जाच वाढत जातो या तणावामून सुटण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्विकारला जातो
आपल्या देशात संपत्तीच्या मोहापासून अलिप्त राहण्याची शिकवण देणाÅया तथाकथित काही गुरुंकडे रोकड आणि किलोने सोने चांदी असते या उलट देशातील निम्म्या लोकसंख्येला उदरनिAवाह करणे कठीण होत आहे यातील अनेकांकडे जमीन, नोकरी, स्थावर मालमत्ता किंवा स्थिर उत्पन्नाचा मार्ग नाही अशा लोकांना बँका कAजे किंवा इतर कोणत्याही वित्तीय सेवा पुरवित नाही या लोकांकडून डिपाॅझीट न घेता त्यांची बँकेत खाती उघडण्याची सरकारची योजना आहे परंतु राष्ट्रीयीकृत बँका किंवा खाजगी बँका या योजनेला योग्य प्रतिसाद देत नाहीत या बँकामधील शिक्षित, शहरी नोकरवर्ग गरीबांना सेवा देण्याबाबत उदासीन असतो त्यांच्या कमी रकमेच्या ठेवी आणि किरकोळ रकमेचे व्यवहार बँकांना लाभदायक वाटत नाही अशा हजार गरीब लोकांशी व्यवहार करण्याऐवजी एक श्रीमंत ठेवीदाराचे मोठे व्यवहार सांभाळणे बँकेला व्यावसायिकदृष्टया सोयीचे वाटते
कAजासाठी कोणत्याही प्रकारचे तारण न देऊ शकणाÅया गरीबांसाठी विशेष बँक सुविधा निAमाण करण्याचे श्रेय बांगलादेशातील डाॅ महंमद युनूस यांच्याकडे जाते त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेचा बांगलादेशात चांगला विस्तार झालेला आहे या बँकेमध्ये तारण न देऊ शकणाÅया गरिबांना कAजाबद्ल चांगले प्राधान्य दिले जाते कोणत्याही प्रकारची स्थावर किंवा जंगम मालमत्ता नसणाÅया माणसांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम या ग्रामीण बँकेने केलेले आहे आपल्या देशातील कोणत्याही बँकेला असे काम करता आलेले नाही भारतीय बँकांनी एकूण कर्ज वितरणापैकी ४० टक्के कर्ज प्राधान्य क्षेत्रांना द्यावी असा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे यामध्ये शेती, लघुउद्योग, लहान व्यवसाय, व शासन पुरस्कृत योजनांचा समावेश आहे परंतु बँका या महत्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात कमी उत्पन्न गटाचे लोक आणि लहान व्यावसायिकांच्या एकूण बँक कAजातील वाटा सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे स्थावर व जंगम मालमत्तेच्या भक्कम तारणाशिवाय आपल्या बँका कर्जच देत नाही यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या बँकbंग क्षेत्राच्या बाहेर आहे अशा या लोकांना कर्ज देणाÅया देशात बारा हजार बिगर बँकbंग संस्था आहेत या संस्थांचेही अनेक प्रश्न आहेत मोठे व्याजाचे दर आणि अमानूष वसूली पध्द्तीमुळे या स्ांस्था बदनाम झाल्या आहेत त्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी श्री मालेगम आणि सौ ऊषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दोन तज्ञ समित्या स्थापन केल्या आहेत मालेगम समितीचा अहवाल सादर झालेला आहे तर थोरात समितीचा लवकरच सादर होणार आहे गरिबांना कर्ज देणाÅया यंत्रणेत यामुळे चांगला बदल होईल अशी आशा करूया, अन्यथा यांना कAजे कोण देणार ?
No comments:
Post a Comment