Potoba te Vithoba by Dr Adik B R , Dt १७ June २०१०
पोटोबा ते विठोबा
डाॅ आदिक बी आर
१७ जून २०१०
"आधी पोटोबा मग विठोबा द्य्" या म्हणीतून समाज अध्यात्मापेक्षा ऐहिक गोष्टींना अग्रक्रम देतो हे स्पष्ट आहे प्रत्येक सजीवाची जगण्यासाठी अविरत धडपड चालू असते जगण्यासाठी सर्व काही बÅयापैकी अनुकूल असेल व बहुतांश गरजा बÅयापैकी तृप्त होत असतील तर तो जीव संतुष्ट व शांतचित्त राहतो असह्य कमतरता निAमाण झाल्यास अतृप्त जीव धडपडू लागतो गरजांची पूर्तता झाल्याशिवाय धडपड संपत नाही ऐहिक सुखासाठी लागणाÅया सर्व गोष्टी पोटोबा या एका शब्दात समाविष्ट आहेत अन्न वस्त्र व निवाÅयासारख्या किमान ऐहिक गरजा पूर्ण झाल्यानंतरच मनुष्य प्राणी सभोवतालचे विश्व आणि त्याच्या निAमीतीच्या म्हणजे विठोबाचा विचार करू लागतो
आदि ना अंत असणाÅया या विश्वाच्या पसाÅयाबाबत विचार आणि उकल करण्यासाठी शास्त्रीय आणि अध्यात्मिक या दोन्ही माAगांचा वापर सतत होत आहे खरे तर पोटोबा आणि विठोबा या दोन्हींचीही सांगड घातल्याशिवाय मनुष्य समुहाचे जीवन सुंदर होणार नाही हेच अcतbम सत्य आहे पोटोबा ते विठोबा ही लेखमालिका हे सत्य जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे
जन्म कधी कोठे व कोणाच्या पोटी घ्यावा याचे स्वातंत्र कोणालाच नसते हा मामला विठोबाचा ! जन्माला येणारा प्रत्येक जीव अनेक गरजा घेउनच जन्माला येतो इतर प्राण्यांच्या मानाने मनुष्य अनेक बाबतीत वेगळा आहे मनुष्याला आपल्या जगण्याचे भान आहे कारण तो विचार करू शकतो सर्वच प्राणी जगतात परंतु मनुष्य मात्र आपल्या जगण्याबाबत चिंतन करू शकतो का कसे व कशासाठी जगावे हे प्रश्न माणसाcशbवाय इतर प्राण्यांना सतावत नाहीत विचार करण्याची क्षमता विकसीत करत गेल्यानेच उत्क्रांतीच्या प्रवाहात मनुष्याने इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगती साधली आहे या प्रगतीव्दारे मनुष्याने आपले व्यक्तीमत्वात आणि समूहजीवन सातत्याने उन्नत करण्याचा ध्यासच घेतलेला आहे आईच्या उदरात वाढणाÅया जीवाच्या सर्व गरजा नैसAगिकरित्या आईकडूनच पूर्ण होत असतात कोणतीही तसदी न घेता गरजा पूर्ण होत असल्याने जन्मप्रतीक्षेत असलेला जीव अत्यंत समाधानाने जगत असतो जन्म झाल्याबरोबर पहिली गरज असते स्वतः श्वास घेण्याची! दुसÅयाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय आपल्या फुप‹फुसाचे कार्य सुरू करणारा जीवच तग धरतो नंतर काही दिवस आईचे दूध व पुढे चालून बाहेरच्या अन्नावर जगण्याचे कौशल्य प्राप्त करावे लागते जन्म घेतलेल्या कुटुंबाची आAथिक स्थिती कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण अशा सतत विस्तारणाÅया व्यक्तींच्या गरजा कशा पूर्ण होतील हे बहुतांशी संबcधbत व्यक्तिंच्या कुटुबांच्या आAथिक कुवतीवर अवलंबून असतात
पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येकजण व्यक्ती ही अनंत व सतत विस्तारणाÅया गरजांच्या सापळ्यात अडकलेली असते आदिम अवस्थेमध्ये इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्य देखील मोफत मिळणाÅया नैसAगिक संपत्तीचा उपभोग घेउन आपल्या गरजा पूर्ण करत असायचा लाखो वAषाच्या भटकंतीनंतर शेती करण्याचे कौशल्य मानवास प्राप्त झाले मोठ्या नद्यांच्या काठी मनुष्यवस्ती स्थिरावत गेली
गरजा अनंत आहेत त्यांची वर्गवारी अनेक पध्दतीने करता येईल प्राथमिक सुखसोईच्या व चैनीच्या गरजा अशी वर्गवारी अर्थशास्त्रज्ञ करतात शारीरिक, भावनिक, अध्यात्मिक गरजा अशाही वर्गवारी करता येईल गरजांकडे व्यक्तिगत स्तरावर पूर्ण होणाÅया व सामुहिक स्तरावर पूर्ण होणाÅया व सामुहिक स्तरावर पूर्ण होणाÅया गरजा असेही पाहता येईल अन्न वस्त्र व निवाÅयाबाबतच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर मनुष्य सुखसोयी व पुढे चैनीच्या गरजा भागविण्यासाठी धडपडत राहतो अनंत व सतत विस्तारणाÅया गरजांच्या साखळीत अडकलेल्या मानवाने आAथिक सामाजिक राजकीय पAयावरणीय अशा अनेक समस्यांना जन्म दिला आहे
पोटोबा ते विठोबा ही लेख मालिका मानवाच्या दातापासून दात्याकडे होणाÅया प्रवासाबाबत आहे या लेखांचा रोख जास्त करून अर्थशास्त्रीय असल्याने पोटोबा वर भर राहील व्यक्तिगत राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील आAथिक धडपड समस्या संघर्ष आणि त्यासाठी योजले जाणारे उपाय हा लेखांचा गाभा राहणार आहे आAथिक समस्या आणि त्यावरील उपाय हा सAवांचाच आवडीचा विषय आहे
No comments:
Post a Comment