Thursday, January 9, 2025

 Vyajdar Kadadala by Dr Adik B R , Dt २nd August २०११

व्याजदर कडाडला

डाॅ  आदिक बी  आर 

२ आॅगस्ट २०११

रिझर्व्ह बँकेने गर्व्हनर डाॅ  डी सुब्बराव यांनी २०११-१२ आAथिक वAषातील पहिल्या तिमाहीचे धोरण नुकतेच जाहीर केले  गेल्या वर्षभरात व्याजदरात सलग दहा वेळा वाढ केलेली आहे व्याजदरात वाढ करूनही महागाई आटोक्यात येत नसल्याने यावेळी व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठी वाढ करण्यात आली  यामुळे उद्योग विशेषतः बांधकाम  क्षेत्राकडून नापसंती व्यक्त होत आहे  व्याजदर वाढीचा आAथिक विकासावर विपरीत परीणाम होईल अशीही  काहींनी ओरड केली आहे या फेरफटका व्याजदर वाढीची शासकीय भूमिका त्यामागील कारणे आणि संभाव्य परीणाम याबाबत विचार करूया 


दुसÅयाचा पैसा किंवा भांडवल वापरण्यासाठी मोजावी लागणारी किंमत म्हणजे व्याज अशी सोपी व्याख्या करता येईल  समाजात काही लोक आपल्या मिळकतीपेक्षा कमी खर्च करून बचत करतात ही बचत ठेव म्हणून बँकामध्ये किंवा गुंतवणूक  म्हणून इतर वित्तीय संस्थेकडे ठेवली जाते बचतदारांना मोबदला म्हणून व्याज मिळते बचतदारांचा मोबदला व वितीय संस्थांच्या खर्च कर्ज घेणाÅयांकडून व्याज न घेता गुंतवणूकीसाठी बचत उपलब्ध करून दिली तरीही वित्तीय संस्था शुन्य टक्क्यांनी कAजे देणार नाहीत कारण त्यांना त्यांचा व्यवस्थापन खर्च भरून काढावा लागणार आहे बचतदारांना पाच टक्के व्याज द्यावे लागणार असेल तर वित्तीय संस्था किमान आठ किंवा नऊ टक्क्यांनी कAजे देतात ठेवींवर व्याजाचा दर शुन्य केला तर कोणीही बचत बंॅका किंवा इतर वित्तीय संस्थांकडे ठेवणार नाहीत

आणि संपूर्ण कर्जव्यवहार प्रक्रियाच बंद होऊन जाईल 

व्याजाला  उत्पन्न आणि खर्च अशा दोन्ही बाजु आहेत बचत करणाÅयांना व्याजाचे उत्पन्न मिळते म्हणून व्याजदर वाढल्यास बचतीला प्रोत्साहन मिळते बचतदारांना जास्त व्याज देण्याचे ठरले तर कर्जदारांना कAजे जास्त व्याजदराने द्यावी लागतात बँकbंग व्यवस्थेमध्ये बँका व इतर वित्तीय संस्था सर्व सामान्य ठेवीदार व संस्थांकडून आकर्षक व्याजदराचे आमिष देवून  ठेवी गोळा करतात  हाच पैसा कAजे  देण्यासाठी वापरला जातो रक्कम कमी पडल्यास लहान बँका मोठया बँकांकडून कAजे घेतात रिझर्व बँकेकडून इतर बँकांना कAजे देण्यासाठी जो व्याजदर आकारला जातो त्यालाच रेपोरेट असे म्हणतात  हा रेपोरेट मार्च २०१० मध्ये ५ टक्के होता तो दहा वेळेस थोडा थोडा वाढवता २६ जुलै २०११ ला ८ टक्के करण्यात आला आहे म्हणजे  गेल्या पंधरा महिन्यात रिझर्व बँकेने व्याजदरात ३७ ५ टक्के वाढ केलेली आहे

देशातील सAवात मोठा सावकार म्हणजे रिझर्व्ह बँक आहे या सावकाराचा व्याजदर ७ टक्के असेल इतर बँका व वित्तीय संस्थांचा व्याजदर किमान १० ते १५ टक्के होणार हे उघड आहे  काही क्षेत्रांना सवलत म्हणून व्याजदर कमी ठेवल्यास वरील रकमेची भरपाई शासनाला करावी लागते सवलत नसणाÅया सर्व कर्जदारांना व्याजदर वाढल्यास जादा रक्कम मोजावी लागते  कर्जदारांचा व्याजाचा खर्च वाढल्यास त्यांचे उत्पादन किंवा सेवा महागणार हे ओघानेच आलेच गेल्या पंधरा महिन्यात व्याजदर वाढत असल्याने सर्वच  उत्पादक आपला नफा कमी करून किंवा किंमत वाढवून उत्पादन विकण्याचा प्रयत्न करीत आहेत  यामुळे दुचाकी चारचाकी वाहनांसह अनेक उत्पादनांच्या किंमती स्वभाविकच वाढतील बांधकाम  क्षेत्राला कAजे महाग झाल्याने खAचात वाढ होऊन राहण्यासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी  लागणाÅया इमारती महाग होतील 

देशातील महागाई कमी करण्यासाठी रिझर्व बँकेने कAजे महाग केली आहेत  कAजे महाग होऊन गुंतवण्ांूक कमी होईल अशी भिती सरकारला वाटत नाही आणि विकासदर कमी झाला तरी चालेल परंतू महागाई आटोक्यात रहावी ही शासनाची  व्याजदर वाढीमागील प्रमुख भुमिका आहे  अAथात केवळ व्याजदरात वाढ करून महागाई पूर्णतः आटोक्यात येणार नाही हे देखील सत्य आहे  गेल्या वर्षभरात इंधन तेलाच्या किमती सतत वाढत असल्याने वाहतूक खर्च व उत्पादन खर्च वाढत आहे याचा परिणाम म्हणून किमती वाढतात शिवाय विकासाचा परीणाम म्हणून सर्वच नागरीकांच्या उत्पन्नात बÅयापैकी वाढ झालेली आहे पगारदारांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ झाल्याने त्यांचेही उत्पन्न वाढले आहे उत्पादन खAचातील वाढीमुळे आणि वाढत्या मागणीच्या प्रभावामुळे कृषी व इतर उत्पादनांच्या किमती सतत वाढत आहेत  विकास प्रक्रियेत उत्पन्न वाढ उपभोग खAचात वाढ व पAयायाने किंमत पातळीत वाढ ही गोष्ट ओघाने येतेच सAवांना उत्पन्नही जास्त पाहिजे आणि त्याचवेळी सर्व वस्तू व सेवांची स्वस्ताईदेखील पाहिजे हे कोष्टक दुAदेवाने शक्य होत नाही



आपल्या देशातील तळाच्या चाळीस टक्के लोकांचा बँका व त्यांची कAजे यांच्याशी संबंधच येत नाही ज्यांचा येतो त्यांनी आपला खर्च किंवा नफा मAयादित ठेवण्याचा विचार करावा  राहत्या घराशिवाय इतर घरे खरेदीचा हव्यास कशाला हवा? आपल्या देशातील मAयादित भांडवल समाजाच्या निवडीच्या गरजा भागविण्यासाठीच वापरले जावे  चैनीच्या गरजांसाठी कAजे खूप महाग केली तर फार बिघडणार नाही विकासाचा लाभ जसा सAवांना कमी अधिक प्रमाणात होतो तसाच त्याची किंमत म्हणून महागाईचा भारही पेलला पाहिजे  सर्व चांगल्या गोष्टी एकाच वेळी मिळत नाही म्हणून ही तडजोड स्विकारलीच पाहीजे 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...