राष्ट्रीय छात्र सेना
दि २६ ११ २००६
वॅŠ डाॅ शिरीष गवळी
ब्रिटीश सरकारला चांगले अधिकारी उपलब्ध व्हावेत या हेतूने त्यांनी देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाÅया विद्याAथ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी युनिर्व्हसिटी ट्रेनिंग कोरची स्थापना केली मात्र या संघटनेत फारच कमी विद्याAथ्यांनी प्रवेश घेतला शिवाय दुसÅया महायुध्द्ाच्या वेळी या संघटनेला फार यश मिळाले नाही म्हणून भारत सरकारने १९४६ साली पं हृदयनाथ कुरूज यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली या समितीने विकसित देशातील तरूण वAगासाठी असलेल्या सैन्य शिक्षणाचा बारकाईने अभयास केला त्याच्य आधारे या समितीने १९४७ साली आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर केला सरकारने या समितीच्या शिफारशीचा विचार करून एप्रिल १९४८ मध्ये राष्ट्रीय छात्रसेना कायदा संमत केला त्यानुसार माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय छात्रसेना विभागाची स्थापना झाली
राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे प्रशिक्षण अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने १७४९ मध्ये बालिका विभाग, १९५०मध्ये वायुसेना व १९५२ मध्ये नौसेना यांची स्थापना केली महाविद्यालये व माध्यमिक विद्यालयात १९६० साली एन सी सी रायफलची स्थापना केली १९७७ साली एन सी सी प्रशिक्षणात मैदानी व इतर खेळांचा समावेश करण्यात आला २००७ पासून संदेशवहन कौशल्य व जाॅब ओरिएेंटेड कोAसेसचा समावेश एन सी सी प्रशिक्षणात करण्यात येणार आहे
राष्ट्रीय छात्रसेनेचे उद्गेश ः-
१ देशातील तरूण वAगांमध्ये चारित्र्य, सहकार्य, अनुशासन, नेतृत्व, खिलाडूवृत्ती, धर्मनिरपेक्षता, तसेच निःस्वार्थ सेवेचा भाव निAमाण करणे
२ संघटित, प्रशिक्षित व प्रेरित तरूण वAगाचा एक मानवी साधन संपत्ती तयार करणे व देशसेवेसाठी सतत तत्पर राहणे
३ सशस्त्र सेना विभागात स्वतःचे करीअर विकसित करण्यासाठी तरूण वAगाला सहकार्य व मार्गदर्शन करणे राष्ट्रीय छात्रसेनेत एकता आणि अनुशासन (Unity & Discipline) हे ब्रीद वाक्य महत्वाचे मानले जाते
प्रशिक्षण व शिबिरेः-
राष्ट्रीय छात्र सैनिकांना प्रामुख्याने खालीलप्रमाणे तीन विभाग निAमाण करून प्रशिक्षण दिले जाते
अ) वरिष्ठ विभाग ः-
वरिष्ठ विभागात महाविद्यालयीन शिक्षण घेणाÅया विद्याAथ्यांना तीन वAषासाठी प्रशिक्षण दिले जाते या विभागासाठी स्वातंत्र्यपणे आAमी, नेव्ही व एअरफोर्स विभागाचे प्रशिक्षण दिले जाते
ब) कनिष्ठ विभाग ः-
या विभागात माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाÅया विद्याAथ्यांना दोन वAषासाठी प्रशिक्षण दिले जाते याही विभागासाठी आAमी, नेव्ही व एअरफोर्स विभागाचे प्रशिक्षण दिले जाते
क) बालिका विभाग ः- यामध्ये महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाÅया मुलींसाठी अनुक्रमे तीन वAषे व दोन वAषाचे प्रशिक्षण दिले जाते
या योजनेत प्रशिक्षण घेणाÅया छात्रांसाठी पुढीलप्रमाणे शिबिरांचे आयोजन अखिल भारतीय पातळीवर किंवा राज्य किंवा स्थानिक पातळीवर करण्यात येते
१ वाAषिक प्रशिक्षण शिबीर
२ सामाजिक सेवा शिबीर
३ ॲडव्हान्स लिडरशीप वॅŠम्प
४ राष्ट्रीय एकात्मता शिबीर
५ हिमालय माऊंटने रिंग, इन्स्टीट्युट दाAजिलिंग व मनाली यांच्यावतीने माऊंटनरिंगचे बेसिक व ॲडव्हान्स वॅŠम्पचे आयोजन केले जाते
६ रेग्युलर आAमी ॲटॅचमेंट वॅŠम्प
७ प्रजासत्ताक दिन वॅŠम्प, नवी दिल्ली
८ स्थलसेना वॅŠम्प
९ स्वतंत्रता दिवस वॅŠम्प
१० ट्रेकिंग वॅŠम्प इत्यादी
राष्ट्रीय छात्रसेना विभागामार्फत मिळणारे फायदेः-
१ राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षणामूळे छात्रसैनिकांमध्ये समाजसेवा, एकत्ररित्या काम करण्याची भावना, नेतृत्व, शिस्त व आत्मविश्वास यांचा विकास होतो
२ राष्ट्रीय पातळीवरील वॅŠम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्याAथ्यांनी औद्योगिक, ऐतिहासिक, धाAमिक व सामाजिक केंद्रांना भेटी दिल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते
३ युथ एक्सचेंज कार्यक्रमांमुळे देशपातळीवर निवडलेल्या छात्रसैनिकांना श्रीलंका व वॅŠनडासारख्या देशांना भेटी देण्याची संधी मिळते
४ रेग्यलर आAमी बरोबर प्रशिक्षण मिळत असल्याने सैनिकांची जीवनशैलीची जवळून ओळख होते त्यामुळे सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळते तसेच देशसेवा करण्याची इच्छा निAमाण होते
५ पर्वतारोहण, पॅराशूटमार्फत उडी टाकणे, सायकल, एक्सपिडीशन, मोटार सायकल एक्सपिडीशन इत्यदी उपक्रमांमुळे छात्रसैनिकांमध्ये साहसीवृत्ती निAमाण होते
६ रक्तदान शिबीरामुळे रक्तदान करण्याची भावना छात्रसैनिकांमध्ये निAमाण होते
७ नागरिक सुरक्षा व स्वयंसुरक्षा या विषयांच्या उपक्रमामुळे देशाची सेवा करण्याची भावना निAमाण होते
८ एन सी सी विभागातील "सी" प्रमाणपत्र पात्र विद्याAथ्यांना देशपातळीवरील भारतीय सैन्य ॲकेडमी, देहराडून येथील प्रत्येक कोर्समध्ये ३२ जागा राखीव असतात
९ आAमी, नेव्ही, एअरफोर्स, सीमा सुरक्षा दल, सेंट्रल रिजर्व फोर्स इत्यादी विभागात भरतीच्या वेळी एन सी सी विभागातील ए किंवा बी किंवा सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या छात्रसैनिकांना प्राधान्य दिले जाते
१० केंद्र व राज्य सरकारी नोकरीमध्ये देखील छात्रसैनिकांना प्राधान्य दिले जाते
११ खाजगी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र,सेवा क्षेत्र, इत्यादीमध्ये नोकरी देतांना राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण घेतलेल्या छात्रसैनिकांना प्राधान्य दिले जाते
No comments:
Post a Comment